हे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे.

चोरमारवाडी हे एक खेडे आहे . त्यला पण इतिहास आहे .त्याची लोक संख्या २००० असेल. या गावाचे पहिले नाव मोरे वाडी होते. पूर्वी या गावमध्ये चोर गेला असता तिथल्या महिलांनी चोराला ठार मारला . म्हणुन 'चोरमारवाडी ' नाव असे पडले.