चीन राष्ट्रीय क्रिकेट संघ

(चीन क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)

चीनचा राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चीनचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

चीन
असोसिएशन चीनी क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधार वेई गुओ लई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[] (२०१७)
आयसीसी प्रदेश आशिया
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
आं.टी२०७८वा७५वा (२ मे २०२१)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि. इराणचा ध्वज इराण चियांग माई, थायलंड; १३ जानेवारी २००९
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि मलेशियाचा ध्वज मलेशिया बायुमास ओव्हल, पांडामारन येथे; २६ जुलै २०२३
अलीकडील आं.टी२० वि जपानचा ध्वज जपान मिशन रोड मैदान, मोंग कोक येथे; १६ फेब्रुवारी २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]११२/९ (० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]१/६ (० बरोबरीत, ० निकाल नाही)

टी२०आ किट

१५ मे २०२४ पर्यंत

इतिहास

संपादन

1858 ते 1948 दरम्यान शांघाय क्रिकेट क्लब [] चीनमधील सर्वांत मोठा क्लब होता. मात्र, राष्ट्रीय संघाकडून या क्लबला मान्यता नव्हती.

आशिया क्रिकेट परिषदेच्या मान्यतेने सप्टेंबर 2005 पासून चीन क्रिकेट संघटनेने आठ प्रशिक्षण शिबिरे, पंच शिबिरे घेतली. चीनमधील नऊ शहरांमध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला. यात बीजिंग, शांघाय, शेनयांग, दलियन, ग्वांगझू, शेंझेन, चॉंगकिंग, टियाजिन, जिनान या शहरांचा समावेश आहे. सुमारे दीडशेपेक्षा अधिक शाळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला.

क्रिकेट संघटन

संपादन

चीन क्रिकेट संघटनेचे ध्येय

2006 मध्ये चीन क्रिकेट संघटनेने चार ध्येय निश्चित केले होते.

ते असे ः

2009 : देशभरातून 720 संघ तयार करणे

2015 : वीस हजार खेळाडू आणि दोन हजार प्रशिक्षक निर्माण करणे

2019 : विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरणे

2020 : कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळविणे.

महत्त्वाच्या स्पर्धा

संपादन

माहिती

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  3. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  4. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  5. ^ Pathade, Mahesh. "Why China doesn't play cricket". Kheliyad. 2020-03-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-10 रोजी पाहिले.