सादर चित्र हे इंग्रजी विकिपीडिया वरून घेतले आहे. विकी कॉम्मंस वर पण हे उपलब्ध आहे. राहुल देशमुख ०७:१३, १७ जुलै २०११ (UTC)

जर विकिपीडिया कॉमन्स येथे उपलब्ध असेल, तर ते मराठी विकिपीडियावर न चढवताही वापरता येईल.
बाकी, हे चित्र गूगल कंपनीच्या प्रताधिकारित लोगोंपैकी आहे, यात शंका नसावी.
कहि करणामूळे ते तसे वापरले तर दिसात नव्हते तेव्हा पुन्शच्य चढवुन पाहिले तर चालले. पण तेथे (इंग्रजी विपी /कॉमन्स ) अशाप्रकारचा साचा नाही मग उगाच येथे असेनिवेदन लावले तर त्याच्ये भविष्य काय ? Licensing अंतर्गत सदर माहिती तेथे लिहलेली आहे. राहुल देशमुख ०७:३५, १७ जुलै २०११ (UTC)
Return to the file "Google Docs logo.png".