कॉमन्सावर हलवता येईल ? संपादन

हा एका महाविद्यालयाचा लोगो असल्यामुळे तो त्या महाविद्यालयाच्या/संस्थेच्या प्रताधिकारांतर्गत येतो. असा लोगो प्रताधिकारमुक्त ठरत नसल्यामुळे तो विकिमीडिया कॉमन्स येथे कसा काय चालेल ?

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३०, १० डिसेंबर २०११ (UTC)

Return to the file "COEP logo.jpg".