चित्र:Official Photograph of Prime Minister Narendra Modi Portrait.png

Official_Photograph_of_Prime_Minister_Narendra_Modi_Portrait.png(२६० × ३२५ पिक्सेल, संचिकेचा आकार: ९४ कि.बा., MIME प्रकार: image/png)

ही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.

सारांश

वर्णन
English: Narendra Modi, Prime Minister of the Republic of India
हिन्दी: नरेन्द्र मोदी, भारत गणराज्य के प्रधानमंत्री
தமிழ்: நரேந்திர மோடி, இந்தியக் குடியரசு பிரதமர்
दिनांक
स्रोत https://www.pmindia.gov.in/en/image-gallery/#gallery1168-1
लेखक
institution QS:P195,Q7243280
इतर आवृत्तींस

परवाना:

हे काम भारत सरकारच्या प्रताधिकारात असून सरकारच्या या अधिकृत निर्णयाद्वारे Government Open Data License - India (GODL) मुक्त परवान्यात वापर करण्यासाठी खुले करण्यात आले आहे.

हे काम भारत सरकारच्या प्रताधिकारात आहे Government of India, या परवान्या अंतर्गत या कामाचा वापर केला जाऊ शकतो Government Open Data License - India (GODL).

National भारत सरकारच्या Data Sharing and Accessibility Policy (NDSAP) या धोरणानूसार भारत सरकारने प्रकाशित केलेलया, किंवा कोणत्याही सरकारी आस्थापनांनी लोकांच्या पैश्यातून निर्माण केलेल्या कोणत्याही प्रकारच्या संवेदनशिल नसलेल्या डिजिटल किंवा अनॆलॊग प्रकारच्या माहितीचा वापर करण्यासाठी सरकारद्वारे जगभरातील कोणालाही, मोफ़त, वापरा, पुर्नौपयोग करा , प्रकाशित करा(मूळ प्रतिंमध्ये किंवा सुधारलेल्या/बदललेल्या स्वरुपात), भाषांतरीत, प्रदर्शित, करता येईल, या मजकूरात/माहितीत भर घालून आणखीन नवी माहिती/मजकूर तयार करता येईल(सेवा आणि उत्पादने), त्याचा वापर कायद्याच्या मर्यादेत राहून व्यावसायीक आणि बिगर व्यावसायीक स्वरूपात आणि माहिती अस्तित्वात असे पर्यंतच्या काळापर्यंत करता येईल.

संपादक सदस्याने माहितीचा स्त्रोत, पुरवणाऱ्याचे नाव आणि श्रेय विधान स्पष्टपणे परवान्याच्या माहितीत उल्लेखलेले असावे, त्यात त्या दस्ताऐवजाचा DOI (Digital Object Identifier), किंवा URL (Uniform Resource Locator), किंवा URI (Uniform Resource Identifier) यांचा उल्लेख असणे आवश्यक आहे.

सदस्याला आणि माहितीचा वापर करणाऱ्याला कोणत्याही स्वरूपात माहिती पुरवणाऱ्या संस्थेचा पाठींबा किंवा प्रवक्तेपण दिले आहे असे वाटेल असे दाखवणारी किंवा दर्शवणारी कोणतीही माहिती दिली जाऊ नये. तसेच माहिती पुरवणाऱ्या संस्था माहितीच्या चुकींबद्दल, त्याने झालेल्या नुकसानीबद्दलची कोणत्याही परिस्थितीत जबाबदारी घेत नाही.

माहिती पुरवणाऱ्या संस्थेकडून माहितीचा सतत आणि अद्यतन झालेल्या स्वरूपात पुरवठा होत राहिल अशी जबाबदारी घेतली जात नाही, शिवाय जर माहिती पुरवली वेळेवर पुरवली गेली नाही तर त्याची जबाबदारी संस्थेवर असत नाही.

अपवाद: या प्रकारच्या माहितीचा या कायद्यात सहभाग केला जात नाही: अ. वैयक्तिक माहिती; अ. संवेदनशील किंवा वाटता येणार नाही अशी माहिती; क. नावे, चिन्हे, माहिती पुरविणाऱ्या संस्थेची बोधचिन्हे, औपचारिक चिन्हे; ड. बौद्धिक मालमत्ता हक्क असलेली माहिती, पेटंट, व्यापारचिन्हे, कार्यालयीन चिन्हे इत्यादी; इ. सैन्याची बोधचिन्हे; ई. ओळखपत्रे; आणि फ. इतर कोणतीही माहिती किंवा सांख्यीकी जी माहितीच्या अधिकाराच्या कलम ८ नूसार सार्वजनिक केली गेलेली नसेल. माहितीचा अधिकार कायदा, २००५.

रोपण: Prime Minister's Office (GODL-India)

Deutsch  English  español  français  हिन्दी  日本語  മലയാളം  मराठी  русский  中文(简体)  中文(繁體)  中文(臺灣)  +/−

This image, which was originally posted in the source indicated above, was reviewed on 2023-09-27 by the administrator or reviewer Túrelio (चर्चा), who confirmed that it was available on that source on that date.

Captions

Add a one-line explanation of what this file represents
Narendra Modi, Prime Minister of the Republic of Bharat

Items portrayed in this file

depicts इंग्रजी

१५ मार्च 2022

संचिकेचा इतिहास

संचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.

(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे १०) () (१० | २० | ५० | १०० | २५० | ५००).
दिनांक/वेळछोटे चित्रआकारसदस्यप्रतिक्रीया
सद्य०५:२७, २ ऑक्टोबर २०२३०५:२७, २ ऑक्टोबर २०२३ आवृत्तीसाठी छोटे चित्र२६० × ३२५ (९४ कि.बा.)Shaan SenguptaReverted to version as of 13:21, 27 August 2023 (UTC). This is being used as portrait. No need for full body.
००:१३, २ ऑक्टोबर २०२३००:१३, २ ऑक्टोबर २०२३ आवृत्तीसाठी छोटे चित्र४२१ × ४९८ (२५३ कि.बा.)Musicalartist071Reverted to version as of 19:28, 8 August 2023 (UTC)
१८:५१, २७ ऑगस्ट २०२३१८:५१, २७ ऑगस्ट २०२३ आवृत्तीसाठी छोटे चित्र२६० × ३२५ (९४ कि.बा.)Shaan SenguptaReverted to version as of 14:43, 23 July 2023 (UTC). This is being used as portrait. No need for full body
००:५८, ९ ऑगस्ट २०२३००:५८, ९ ऑगस्ट २०२३ आवृत्तीसाठी छोटे चित्र४२१ × ४९८ (२५३ कि.बा.)Magyar AndreaszPeople want to see the picture fully that is the reason why i'm reverting this.
२०:१३, २३ जुलै २०२३२०:१३, २३ जुलै २०२३ आवृत्तीसाठी छोटे चित्र२६० × ३२५ (९४ कि.बा.)Stemocno valid reason for reverting
२१:११, २२ जुलै २०२३२१:११, २२ जुलै २०२३ आवृत्तीसाठी छोटे चित्र४२१ × ४९८ (२५३ कि.बा.)Fuji MonthReverted to version as of 15:39, 18 September 2022 (UTC)
२०:०५, १४ डिसेंबर २०२२२०:०५, १४ डिसेंबर २०२२ आवृत्तीसाठी छोटे चित्र२६० × ३२५ (९४ कि.बा.)JaishinkCropped 38 % horizontally, 35 % vertically using CropTool with precise mode.
२०:००, १४ डिसेंबर २०२२२०:००, १४ डिसेंबर २०२२ आवृत्तीसाठी छोटे चित्र४२१ × ४९८ (२५३ कि.बा.)JaishinkReverted to version as of 00:35, 11 April 2022 (UTC)
२१:०७, १२ डिसेंबर २०२२२१:०७, १२ डिसेंबर २०२२ आवृत्तीसाठी छोटे चित्र२५० × ३३६ (९७ कि.बा.)Jharkhand Department of Media and InformationReverted to version as of 18:20, 11 December 2022 (UTC)
१८:३१, १२ डिसेंबर २०२२१८:३१, १२ डिसेंबर २०२२ आवृत्तीसाठी छोटे चित्र४२१ × ४९८ (२५३ कि.बा.)VNC200Reverted to version as of 07:38, 11 December 2022 (UTC)
(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे १०) () (१० | २० | ५० | १०० | २५० | ५००).

जागतिक संचिका उपयोग

संचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः

या संचिकेचे अधिक वैश्विक उपयोग पहा

मेटाडाटा