चित्तोडगढ जिल्हा

भारताच्या राजस्थान राज्यातील एक जिल्हा.

हा लेख राजस्थानमधील चित्तोडगढ जिल्ह्याविषयी आहे. चित्तोडगढ शहराच्या माहितीसाठी पहा - चित्तोडगढ.

चित्तोडगढ जिल्हा
चित्तोडगढ जिल्हा
राजस्थान राज्यातील जिल्हा
चित्तोडगढ जिल्हा चे स्थान
चित्तोडगढ जिल्हा चे स्थान
राजस्थान मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
विभागाचे नाव उदयपूर विभाग
मुख्यालय चित्तोडगढ
क्षेत्रफळ
 - एकूण १०,८५६ चौरस किमी (४,१९२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १५४४३९२ (२०११)
-लोकसंख्या घनता १९३ प्रति चौरस किमी (५०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६२.५१%
-लिंग गुणोत्तर १.०३ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी श्री. रवि जैन
-लोकसभा मतदारसंघ चित्तोडगढ (लोकसभा मतदारसंघ)
-खासदार गिरिजा व्यास
संकेतस्थळ


चित्तोडगढ हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र चित्तोडगढ येथे आहे.

हे सुद्धा पहा संपादन