महाराष्ट्राचे बादशहा हजरत अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबा ऐतिहासिक पवित्र दर्गा देवस्थान आहे.
हिंदू धर्मीय व मुस्लिम धर्मीय भाविक भक्तांचे श्रद्धास्थान महाराष्ट्राचे बादशहा हजरत अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबा आहेत.
हिंदू व मुस्लिम धर्मीय लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले सर्वोच्च मुस्लिम देवता आणि अखंड महाराष्ट्राचे बादशहा हजरत अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबांच्या ऊरुस यात्रेला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड इत्यादी राज्यातुन तसेच दक्षिण मराठवाडा लातूर , उस्मानाबाद व नांदेड या विभागातील लोक उपस्थित (ऊरुस) यात्रेला राहतात. यांची एकूण वार्षिक लोकसंख्या सुमारे १.५ कोटी पेक्षा जास्त असते.
महाराष्ट्राचे बादशहा हजरत अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबांचे पवित्र संदल पालखी चिखली येथुन पिंपळगाव दर्गा देवस्थान पर्यंत जाते.(ऊरुस) यात्रेचा हा क्षण हिंदू व मुस्लिम धर्मीय लाखो भाविक भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे असते.
महाराष्ट्राचे बादशहा हजरत अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबांच्या ऊरुस किंवा यात्रा सुरुवाती पासून बुलढाणा जिल्हा प्रशासन मार्फत जय्यत तयारी केली जाते. तसेच बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासन सुद्धा कायदेशीरपणे कार्यपालन करत असतो.