चिखली (रत्नागिरी)

(चिखली, रत्नागिरी या पानावरून पुनर्निर्देशित)

चिखली, रत्‍नागिरी हे महाराष्ट्राच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव बाळ गंगाधर टिळक यांचे जन्मगाव आहे.