चिं.य. मराठे हे मराठीतले एक कथाकार आणि नाटककार होते. त्यांनी संगीत होनाजी बाळा हे नाटक लिहीले.

चिं.य. मराठे यांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • अबोल भेट
  • गावरान गोष्टी
  • चाफेकर, हाडाचा झुंजार आहेस तू (नाटक, दिग्दर्शक जब्बार पटेल - जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले हे पहिले नाटक)
  • चिं.य. मराठे यांच्या निवडक कथा. भाग १, २. (संपादक राम कोलारकर)
  • लोकांचा राजा
  • संगीत होनाजी बाळा (नाटक)