चिंदू श्रीधरन हे ब्रिटनच्या दक्षिण किनारी प्रदेशात असलेल्या बोर्नमथ विद्यापीठातील पत्रकारितेचे प्राध्यापक व माजी वार्ताहर आहेत. त्यांनी भारतीय महाकाव्य महाभारत ट्विटरच्या माध्यमातून कथाकथन शैलीतून सांगण्याचा प्रयोग २००९ मध्ये सुरू केला व त्यावर २,७०० ट्विटस लिहिले. त्यानंतर या ट्विटस आधारीत पहिली ट्विटर कादंबरी ‘एपिक रिटोल्ड’ नावाने डिसेंबर २०१४ पूर्ण झाली.[१]

  1. ^ 1605 दिवसात ट्विटरवर लिहिले ‘महाभारत’! [मृत दुवा]