चिंतामणी नीळकंठ जोशी
चिंतामणी नीळकंठ जोशी (जन्म : २० सप्टेंबर १८८०[१]; - १६ जून १९४८[२]) हे हैदराबाद येथे मराठीचे प्राध्यापक होते. त्यांनी शिवलीलामृत हा श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी लिहिलेल्या मराठी काव्यग्रंथाचे विपुल संशोधन केले आहे. आहे.
प्रकाशित साहित्य
संपादनग्रंथ
संपादनमराठी
संपादन- मराठी गद्यपद्यावली (१९१२)
- मराठी वाङ्मयाची अभिवृद्धी (१९१३)
- अनुवादविचार
- निरंजन माधवाच्या स्तोत्रसंग्रहावर टीकात्मक निबंध (१८३५)
- मराठवाड्यातील अर्वाचीन मराठी वाङ्मय (१८३९)
- श्रीधर : चरित्र आणि काव्यविवेचन (१९५१)
संस्कृत
संपादन- मुंबई मॅट्रिकचे संस्कृत पेपर्स - उत्तरासहित (१९००-१९२२)
- वाल्मीकिरामायण - बालकाण्ड - नोट्स् व भाषांतरासहित (१९१४)
- उत्तररामचरित - इंग्लिश भाषांतर (मूळ लेखक - पां. वा. काणे) तिसरी आवृत्ती, १९२९)
- महाभारतप्रवेशिका (इंग्लिश भाषांतर)
संदर्भ
संपादनसंदर्भसूची
संपादन- जोशी, चिंतामण नीळकंठ. श्रीधर : चरित्र आणि काव्यविवेचन. हैदराबाद: मेघश्याम चिंतामण जोशी. १३ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.