चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन

चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन (१७७५ - १८५१) हे सांगली संस्थानचे पहिले अधिपती होते.

२३ फेब्रुवारीस चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन झाले.