चालणे
पाय वापरून हालचाल करण्याच्या क्रियेस चालणे असे म्हणतात. धावणे या क्रियेपेक्षा हे निराळे असते.
इतिहास
संपादनआदिमानव दोन पाय वापरून चालण्याचे तंत्र शिकला. तेव्हापासूनच मानवजातीच्या सर्वागीण विकासाला गती आली असे मानले जाते.
क्रिया
संपादनफायदे
संपादनचालण्याने अनेक प्रकारचा व्यायाम घडून शरिराचे चलनवलन सुधारते.त्याद्वारे शरीरातील १५४ स्नायूंना व्यायाम मिळतो. रोज १०००० पावले(अंदाजे पाउण ते एक किमी) चालणे आरोग्यास चांगले असते. वजन घटविण्यासाठी चालणे हा चांगला व्यायाम असतो. चालण्याने तणाव कमी होतो. झोपही चांगली लागते. चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठऱते.