चामुंडा ही सप्तमातृकांपैकी एक मातृका आहे. ललितासहस्त्रनामात हिचे पंचप्रेतासनासीना तसेच पंचप्रेतमंचकशायिनी असे वर्णन आहे. हाडांचा निव्वळ असलेला सापळा व त्यावर फक्त त्वचा असे हिचे रूप आहे. तिच्या पोटावर विषारी विंचू आहे. तिने गळ्यात कवट्यांची माळा घातलेली आहे. तिचे आसन म्हणजी पाच प्रेते आहेत. हिचे रूप भीषण व भेसूर आहे.शाक्तपंथीय हिची आराधना करतात.[]

चामुंडा

हेही बघा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ डॉ. रमा गोळवलकर. तरुण भारत, नागपूर. आसमंत पुरवणी पान क्र. ८ प्रतिकांच्या देशा-मातृका Check |दुवा= value (सहाय्य). २३/१०/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)