चामला किरणकुमार रेड्डी

Chamala Kiran Kumar Reddy (en); चामला किरणकुमार रेड्डी (mr) Indian politician (en); Indian politician (en)

चामला किरणकुमार रेड्डी (जन्म २४ ऑक्टोबर १९७४) एक भारतीय राजकारणी आहे जे २०२४ मध्ये भोंगीर, तेलंगणा येथून लोकसभेच्या खासदार आहेत.[] त्यांचा जन्म शालीगौराराम मंडल, थुंगातुर्थी विधानसभा मतदारसंघात झाला.[]

चामला किरणकुमार रेड्डी 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा पूर्ण केला व आपला राजकीय प्रवास भारतीय युवक काँग्रेसमधून सुरू केला.[] नंतर ते तेलंगणामधील काँग्रेस पक्षाचे सक्रिय सदस्य होते. []

संदर्भ

संपादन
  1. ^ Centre, National Informatics. "Digital Sansad". Digital Sansad (इंग्रजी भाषेत). 2024-07-16 रोजी पाहिले.
  2. ^ India Today (13 July 2024). "Businessmen | In august company" (इंग्रजी भाषेत). 7 August 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 August 2024 रोजी पाहिले.
  3. ^ Service, Express News (2024-06-05). "Congress youngsters in Telangana make it to Lok Sabha". The New Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-07-16 रोजी पाहिले.
  4. ^ Service, Express News (2024-07-14). "Kiran Reddy claims BRS handing strength to BJP, criticizes saffron party's constitutional record". The New Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-07-16 रोजी पाहिले.