चळवळ

निःसंदिग्धीकरण पाने

एखाद्या प्रश्नाच्या निराकरणासाठी जेव्हा लोक संघटित होऊन सातत्याने कृती करतात;तेव्हा तिला " चळवळ " असे म्हणतात.चळवळी या नागरिकांच्या सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढवतात सार्वजनिक हितासाठी आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी चळवळी होत असतात.सरकारवर दबाव आणून आपले प्रश्न सोडवण्यासाठीच चळवळी होतात असे नाही; तर शासनाच्या काही निर्णयांना व धोरणांना विरोध करण्या साठीही चळवळी होतात .धार्मिक, सामाजिक, आर्थिक ,सांस्कृतिक, पर्यावरणविषयक, स्वच्छता वाईट प्रथा - परंपरा इत्यादी विविध विषयांतील प्रश्न घेऊन चळवळी होत असतात.

संदर्भ

संपादन

[]

  1. ^ Movement