चल धरपकड
(चल धरपकड (मराठी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
चल धरपकड हा एक मराठी विनोदी चित्रपट आहे.
- कलाकार: निर्मिती सावंत, नागेश भोसले, प्रिया बेर्डे, तेजा देवकर, मेघा घाडगे, सिया पाटील, शितल बनकर, स्वाती देवल, सागर कारंडे, आनंदा कारेकर, संजय कसबेकर, हेमलता बाने.
- दिग्दर्शक: आत्माराम धरणे
- प्रदर्शन तिथी: गुरुवार, डिसेंबर २३ २०१०
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |