चर्चा:हैदराबाद
Latest comment: ५ वर्षांपूर्वी by अभय होतू
हैदराबादच्या किल्ल्याचे नाव गोळकोंडा (किंवा स्थानिक भाषेनुसार खरेतर गोलकोंडा) हेच योग्य आहे. त्याला 'गोवळ' करून, वाचताना भोवळ आणू नये. :) अधिक माहिती मला इंग्रजी विकीपिडीयावरही गोलकोंडा नावाच्या पानावर पहायला मिळाली. - मनोज ०३:५३, ४ जुलै २००८ (UTC)
सदर लेखातील मजकूर जसाच्या तसा हैद्राबाद पानावर स्थलांतरित करण्यात आला आहे कारण मराठीत हैद्राबाद हिंदीत हैदराबाद --अभय होतू (चर्चा) २२:५६, ६ मार्च २०१९ (IST)