चर्चा:हेमाडपंती स्थापत्यशैली

हेमाडपंती शैली

संपादन

या नावाची शैली अस्तित्वात नाही. कारण अशा प्रकारची मंदिरे पाचव्या शतकापासून आढळतात. हेमाद्री हा तेराव्या शतकात जन्माला आला. एखादा माणूस आपल्या जन्माआधीची मंदिरे कसा बांधील?या शैलीचे खरे नाव ' भूमिज शैली ' असे आहे. इतिहास अभ्यासक पंडितराव देशमुख, सिनर यांच्या मते हेमाद्रीने ओबडधोब शैलीत, विनाशिल्प, विनाकलाकुसर मंदिरे बांधली ती ' हेमाडी ' शैली म्हणतात. सारांश या शैलीला भूमिज शैली म्हणतात. Sanjay borude (चर्चा) १७:५७, १५ एप्रिल २०१९ (IST)Reply

संजय बोरूडे Sanjay borude (चर्चा) १७:५७, १५ एप्रिल २०१९ (IST) --- त्या तथाकथित 'भूमिज किंवा हेमाडी शैली'स मराठीत हेमाडपंती शैली असे रूढ नाव आहे. ... (चर्चा) २१:४४, १५ एप्रिल २०१९ (IST)Reply

"हेमाडपंती स्थापत्यशैली" पानाकडे परत चला.