चर्चा:हेक्टर

There are no discussions on this page.

मला वाटते आपण 'आर'(हेक्टरपेक्षा मुल्याने कमी असलेले एकक) व 'एकर' या दोन terms मध्ये confuse झाले आहात. वस्तुतः २.४७ एकर = १ हेक्टर. एकर हा ब्रिटीश परीमाणातला आहे. ४४००० चौरस फुट = १ एकर. त्यानुसार दुरुस्ती करावी ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:३२, १८ डिसेंबर २००९ (UTC)
"हेक्टर" पानाकडे परत चला.