चर्चा:हृदयाघात
हृदय शरिराच्या वेगवेगळ्या भागांना रक्त पुरवठा करते. हृदयाला प्राणवायूयूक्त रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या (कोरोनरी आर्टरी )असे म्हणतात.
जर अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही व ते मरते. ह्यालाच हृदयविकार म्हणतात.
हृदयविकारात धोक्याची पातळी हृदयाच्या स्नायुंना किती दुखापत झाली आहे यावर अवलंबून असते. मृत स्नायुंमूळे हृदयाला होणार्या रक्त पुरवठ्याचा वेग कमी होतो (कंजेस्टीव हार्ट फेल्यूअर) होतो व त्यामुळे पाऊलांना घाम फुटून श्वसनास त्रास होतो.
हृदयविकार
संपादनहृदयाघात व हृदयविकार ही २ वेगळी पाने असली पाहिजेत असे वाटते. मात्र सदर लेखात अनेक भाग हृदयविकार संबंधित आहेत. ते हृदयविकार या पानावर हलवले जावेत असे म्हणतो. येथे फक्त हृदयाघात सबंधित माहितीच योग्य आहे.