चर्चा:हिअरा

There are no discussions on this page.

या नावाचा उच्चार हीरा, हेरा किंवा हीर असा होत असावा.

इंग्लिश विकिपीडियानुसार -- Hera (pronounced /ˈhɪərə/ or /ˈhɛrə/, Greek Ήρα) or Here (Ήρη in Ionic and Homer)

अभय नातू २२:०१, २८ नोव्हेंबर २००८ (UTC)

मी इथे ऐकून 'हिअरा' असे नामकरण केले होते.
मला phonetics बद्दल खूप थोडे माहित आहे, आत्ता इंग्रजी विकिवर बघितले. /ˈhɪərə/ मधील "ɪər" चा उच्चार 'इअर' असा होतो. उदा : beer
त्यामुळे पूर्ण उच्चार ह+इअर+आ = हिअरा असाच होईल असे वाटते.
त्यामुळे 'हीरा' किंवा 'हीर' करणे योग्य वाटत नाही.
दुसर्‍या उच्चारानुसार (/ˈhɛrə/) आपण 'हेरा' इथे पुनर्निर्देशित करू शकतो.
क्षितिज पाडळकर २३:२४, २८ नोव्हेंबर २००८ (UTC)
"हिअरा" पानाकडे परत चला.