लेख एकत्रिकरणासाठी शीर्षक हल येथून स्थानांतरीत मजकुर संपादन



वात्स्यायन तथा राजशेखर ने उन्हें कुंतल का राजा कहा है और सोमदेवकृत कथासरित्सागर के अनुसार वे नरवाहनदत के पुत्र थे तथा उनकी राजधानी प्रतिष्ठान (आधुनिक पैठण) थी। पुराणों में आंध्र भृत्यों की राजवंशावली में सर्वप्रथम राजा का नाम सातवाहन तथा सत्रहवें नरेश का नाम हाल निर्दिष्ट किया गया है। इन सब प्रमाणों से हाल का समय ईसा की प्रथम दो, तीन शतियों के बीच सिद्ध होता है और उस समय गाथा सप्तशती का कोश नामक मूल संकलन किया गया होगा। राजशेखर के अनुसार सातवाहन ने अपने अंत:पुर में प्राकृत भाषा के ही प्रयोग का नियम बना दिया था। एक जनश्रुति के अनुसार उन्हीं के समय में गुणाढ्य द्वारा पैशाची प्राकृत में बृहत्कथा रची गई, जिसके अब केवल संस्कृत रूपांतर बृहत्कथामंजरी तथा कथासरित्सागर मिलते हैं।

पुण्याच्या जुन्या बाजारात एक जुन्या पावलीच्या आकारचे तांब्याचे नाणे मिळाले . त्या नाण्याच्या एका बाजूवर झूल घातलेला हत्ती डावीकडून उजवीकडे जात असलेला दाखविलेला असून डाव्या बाजूच्या कडेला, ब्राह्मी लीपीत, `रय्यो सिरि हालस्स' (राज श्री हाल यांचे) अशी अक्षरे आहेत व नाण्याच्या दुसऱ्या बाजूला उज्जयिनीचे सुप्रसिद्ध राजमुद्रा चिन्ह आहे.

कलियुगातील राजवंशांतल्या राजांचे संबंधी पुराणांत जी काही त्रोटक माहिती मिळते. त्यानुसार आंध्रभृत्य सातवाहनवंशीय हालसातवाहन याचा सतरावा क्रमांक आहे व त्याचा राज्यकाल पाच वर्षांचा होता असा उल्लेख आहे.

प्रारंभी उल्लेख केलेल्या नाण्याची प्राप्ति होण्यापूर्वी केवळ वाङ्‍मयीन क्षेत्रांतून कांही थोडी माहिती उपलब्ध होती. परंतु आता ह्या नाण्यामुळें त्या माहितीला संपूर्ण दुजोरा मिळाला असून, हाल नावाचा सातवाहन वंशातला राजा सुमारे १८०० वर्षापूर्वी होता, त्याचे राज्य विस्तृत होते, अर्वाचीन कर्नाटकाचा उत्तरेकडचा पट्टा व दक्षिण महाराष्ट्रापासून विंध्य पर्वतावलीपलीकडे माळव्यातही त्याची सत्ता होती, इतकी शुद्ध व स्पष्ट ऐतिहासिक तथ्ये प्रमाणित झाली आहेत.

पुरातन साहित्यानुसार, हाल सातवाहनाची राजधानी गोदावरी नदीच्या काठी पैठणला होती. त्याचे अधिकांश राज्य नर्मदेच्या दक्षिणेकडील प्रदेशात होते. एका प्राचीन गाथेत, `हाल सातवाह पैठण सोडून गेला तरी गोदावरी (नदीने) तसे केले नाही. प्रतिस्थान/प्रतिष्ठान=पैठण सोडून ती दूर हटली नाही' असे म्हटले आहे. दुसऱ्या एका पुरातन गाथेत, `शुभ्र उत्तुंग हिमाच्छादित पर्वत उत्तरेत आहे, हालसातवाहनाची यशोराशी दक्षिणेत तितकीच उंच आहे'. असे हालसातवाहनाच्या पराक्रमाचे वर्णन आहे. ह्या दोन्ही गाथा श्लेषपूर्ण आहेत. गाथासप्तशतीच्या एका जुन्या हस्तलिखिताच्या पुस्तिकेत, हालसातवाहन कुंतलाधिपति होता असे उल्लेखिले आहे. कृष्णानदी व तिच्या उपनद्या ज्या भूभागात वहातात, त्या भागाला, तिथली भूमी काळी असल्याने, कुंतलदेश अशी संज्ञा होती. म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरचा काही भूभाग व कर्नाटाकाच्या उत्तर सीमेवरचा काही भाग ह्या दोहोंना मिळून कुंतलदेश ह्या नांवाने संबोधिले जात असे. गोदावरीच्या तीरावरचे, राजधानी असलेले प्रतिष्ठान हे शहर मोठे नगर मानले जात असे आणि कृष्णेच्या एका उपनदीच्या-पंचगंगानदीच्या- काठावर वसलेले नगर लहान म्हणून, क्षुल्लकपूर (वर्तमानकालातील कोल्हापूर) सातवाहनाचे कालात समजले जाई. त्या काळच्या ग्रीक व रोमन प्रवासवर्णनांत क्षुल्लकपुराचा पाठभेद `हिप्पोकूरा' असा आढळतो.

सातवाहन राजा हाल याने महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागातल्या कवींनी रचलेल्या हजारो गाथा गोळा केल्या. प्रसंगी त्यासाठी भरपूर धनही वेचले. कुंतल देशावर राज्य करणार्याह, स्वत: कवी असलेल्या या राजाने त्यातल्या निवडक गाथांचा संग्रह केला. ‘गाथा सप्तशती' म्हणून हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या मूळ सातशे गाथांमध्ये नंतर थोडी भर पडली, आणि १००४ गाथा ‘शेफालिका' या नावाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात अनुवादासह वाचायला मिळतात. सुमारे इ०स० २०० ते ४५० या काळात, कदाचित त्याच्याही आधीपासून बोलल्या जाणार्याव महाराष्ट्री प्राकृत भाषेतल्या या अनमोल संग्रहातून आपल्याला त्या काळच्या सामाजिक जीवनाचा परिचय तर होतो

हालसातवाहन प्राकृत भाषेचा पुरस्कर्ता होता व त्या भाषेत वाङ्‍मयरचना करणाऱ्या विद्वानांचा तो अतुलनीय आश्रयदाता होता असे उल्लेख त्यानंतरच्या अनेक साहित्यांत मिळतात. महाराष्ट्री प्राकृत भाषेचा उगम संस्कृत भाषेतून झालेला असून, अनेक शतकांच्या कालप्रवाहात त्या प्राकृत भाषेचे रूपांतर मराठी बोलीत झाले.[१]

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


' (r. 20-24 CE) was a Satavahana king[२]. The Matsya Purana mentions him as the 17th ruler of the Satavahana dynasty[३].

The Lilavati describes his marriage with a Ceylonese Princess. Vijayananda, the commander-in-Chief of Hala's army led a successful campaign in Ceylon. On his way back, he stayed back at Sapta Godavari Bhimam. Here, he came to know about Lilavati, the beautiful daughter of the king of Ceylon. He narrated her story to . King secured Lilavati and married her[२].

हल is famous for compiling an anthology of Maharashtri Prakrit poems known as the गाथासप्तशती (Sanskrit:), although from linguistic evidence it seems that the work now extant must have been re-edited in the succeeding century or two.

Dyczkowski (1988: p. 26) holds that Hāla's Prakrit literature poem the Gāthāsaptaśati (third to fifth century CE) is one of the first extant literary references to a Kapalika and the culture of the charnel ground:

One of the earliest references to a Kāpālika is found in Hāla's Prakrit poem, the Gāthāsaptaśati (third to fifth century A.D.) in a verse in which the poet describes a young female Kāpālikā who besmears herself with ashes from the funeral pyre of her lover. Varāhamihira (c500-575) refer more than once to the Kāpālikas thus clearly establishing their existence in the sixth century. Indeed, from this time onwards references to Kāpālika ascetics become fairly commonplace in Sanskrit...".[४]

संदर्भ संपादन

  1. ^ Google's cache of संतोष रेडेकर It is a snapshot of the page as it appeared on 19 Jan 2010 13:28:50 GMT.
  2. ^ a b Mahajan V.D. (1960, reprint 2007) Ancient India, S.Chand, New Delhi, ISBN 81-219-0887-6,pp.394-95
  3. ^ Raychaudhuri, H.P. (1972), Political History of Ancient India, University of Calcutta, Calcutta, p.361
  4. ^ Dyczkowski, Mark S. G. (1988). The canon of the Śaivāgama and the The Kubjikā Tantras of the western Kaula tradition. SUNY series in Kashmir Śaivism. SUNY Press. ISBN 0887064949, 9780887064944 Source: [१] (accessed: Thursday February 4, 2010)


साचा:India-royal-stub

"हाल सातवाहन" पानाकडे परत चला.