चर्चा:हामेल्नचा वेढा
Latest comment: १२ वर्षांपूर्वी by Sankalpdravid in topic गावाचे नाव हामेल्न
गावाचे नाव हामेल्न
संपादनHameln या जर्मनीतल्या गावाचे नाव "हामेल्न" असे उच्चारले जाते. फॉरवो.कॉम संकेतस्थळावर या गावाच्या नावाचा जर्मन उच्चार लिहिला आहे.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १३:२५, ४ ऑगस्ट २०१२ (IST)