या एककाचे नाव हर्टझ् असे आहे . कृपया यात बदल करा ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा) १०:५५, २६ मार्च २०१० (UTC)

वि. नरसीकर (चर्चा) १६:०५, २८ जुलै २०१० (UTC)


हर्ट्‌‍झसंपादन करा

लेखाचे नाव हर्ट्झ्‌ किंवा हर्‌‌ट्‌झ्‌ नसून हर्ट्‌झ असे असायला पाहिजे. शेवटच्या झचा पाय मोडायची गरज नाही, मराठीत अकारान्त इंग्रजी शब्द उच्चारताना शेवटच्या अक्षराचा हलन्त उच्चार नैसर्गिकरीत्या होतो. हर्ट्झ्‌चा उच्चार हट्‌ र्झ असा होतो. ट ला पाय मोडायचे चिन्ह लावल्यावर क्षणभर थांबून पुढचे अक्षर उच्चारावे लागते. म्हणूनच ् ‌या चिन्हाला मराठी सोडून अन्य भारतीय भाषांत विराम चिन्ह म्हणतात....J ०७:३८, १७ मे २०११ (UTC)

"हर्ट्‌झ" पानाकडे परत चला.