चर्चा:हम्बन्टोट जिल्हा

शीर्षकाचे लेखन

संपादन

मराठी शुद्धलेखनाच्या नियमांनुसार आर्ष संस्कृत शब्दांखेरीज आणि नि:संदिग्धतेच्या उद्दिष्टाखेरीज एरवी 'म्' आणि 'न्' ही व्यंजने अनुनासिक उच्चारांकरता लिहिली जात नाहीत. त्यामुळे या लेखाचे शीर्षक 'हंबंटोट जिल्हा' असे पाहिजे.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०८:२६, १६ एप्रिल २००९ (UTC)

"हम्बन्टोट जिल्हा" पानाकडे परत चला.