यातील अनेक वस्तुंचे फोटो येथे टाकल्यास ते बरोबर होईल काय?

अल्पमती १५:४९, ४ नोव्हेंबर २००९ (UTC)

येथे टाकलेला फोटो गुंडाचा नव्हे असे मला वाटते.ते नमाजाच्या वेळी उपयोगात येणारे पात्र आहे.यासारखेच पात्र योगातीलनेती क्रियाकरण्यासाठी वापरतात.कृपया पुन्हा तपासुन खुलासा करावा. अल्पमती ०७:३८, ५ नोव्हेंबर २००९ (UTC)

फोटो गुंडाचा नव्हे सहमत माहितगार ०९:०३, ५ नोव्हेंबर २००९ (UTC)

Start a discussion about हद्दपार शब्द

Start a discussion
"हद्दपार शब्द" पानाकडे परत चला.