या लेखाचेे नाव 'सौर कालगणना' असे असायला नको होते. कारण हा लेख सौर कालगणनेवर नसून, भारत सरकारने तयार केलेल्या 'भारतीय राष्ट्रीय पंचांगा'वर आहे.

भारतात अनेक सौर पंचांगे अाहेत, तमिळ पंचांग हे त्यांपैकी एक. १४ एप्रिलच्या आसपास त्यांचा वर्षारंभ होतो. आसाम, ओरिसा, कांबोडिया, केरळ, थायलँड, नेपाळ, पंजाब, पश्चिम बंगाल, बांग्ला देश, ब्रह्मदेश, मणिपूर, लाओस, श्रीलंका आदी देशा-प्रांतांत हाच वर्षारंभाचा दिवस असतो. ... (चर्चा) २१:२४, ११ मार्च २०१७ (IST)Reply

"सौर कालगणना" पानाकडे परत चला.