चर्चा:सोमनाथ वडनेरे
नोटॅबिलीटी
संपादनहि माहिती अनामिक अंकपत्त्यावरून लिहीण्यात आली असली तरी संबधीत व्यक्तिने स्वत: अथवा लिहवून घेतली आहे असे वाटते.त्या शिवाय इंग्रजी विकिपीडीयावर बर्याचदा स्वत:बद्दलचे लेख मुख्य नामविश्वात लिहीले जाऊ नयेत म्हणून नोटॅबिकीटी मुद्दाही मांडला जातो या मुद्द्यावर अजून मराठी विकिपीडियावर चर्चा झाली नाही आहे नवरा माझा ब्रम्हचारी, चित्रपट या पानावर कला दिग्दर्शक म्हणून हे नाव येते या दोन्ही व्यक्ति एकच का वेगळ्या हे स्पष्ट व्हावयास हवे Mahitgar ०६:५७, १२ जून २००९ (UTC)