चर्चा:सेहरा

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by सुबोध कुलकर्णी

@Choudhari shivani, सुबोध कुलकर्णी, आणि Pooja Jadhav: हा लेख विकिपीडियावर आपटा म्हणून उपलब्ध आहे. कृपया तपासा --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:४२, २४ जुलै २०१८ (IST)Reply

@Choudhari shivani आणि Pooja Jadhav:, राणी बंग यांनी पुस्तकात स्थानिक नावे वापरली आहेत. तरी प्रमाण नाव तपासून लेख संपादित करावेत. या लेखातील मजकूर आपटा लेखात समाविष्ट करावा. मग हा लेख वगळला जाईल.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:५२, २४ जुलै २०१८ (IST)Reply

"सेहरा" पानाकडे परत चला.