चर्चा:सुखकर्ता दुःखहर्ता

या लेखाचे शीर्षक दुरूस्त करायला हवे. सुखकर्ता दु:खहर्ता असे हवे.आर्या जोशी (चर्चा)

सदस्य:Abhilash Mhaisne नमस्कार! विकिपीडियावर आपण करीत असलेल्या योगदानाबद्दल प्रथम अभिनंंदन! आपला प्रयत्न स्तुत्य अहेच तथापि विकि मानकानुसार तो सुधारण्याला अद्याप वाव आहे. मी काही बदल केले आहेत. सहकार्य लागल्यास अवश्य मागावे. धन्यवाद आणि शुभेच्छा!आर्या जोशी (चर्चा)

Start a discussion about सुखकर्ता दुःखहर्ता

Start a discussion
"सुखकर्ता दुःखहर्ता" पानाकडे परत चला.