चर्चा:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

संपादन

संपादन

इंग्रजी विकिपीडिया वर आपण ज्या गोष्टींशी संबंधित आहोत त्याबद्दल संपादन करणे म्हणजे Conflict of interest असे संबोधले जाते. पुणे येथील कार्यशाळेत स्वतःचा परिचय देताना @Sureshkhole: हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संशोधन विभाग यासोबत सलग्न असल्याचे त्यांनी सांगितले होते. इंग्रजीतील नियम आणि मराठीतील नियम सारखेच असल्याचे त्यांनी नमूद केले आहेच. त्यामुळे नियमाप्रमाणे हा गुन्हा ठरतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संशोधन विभाग जोडणे हा गुन्हा ठरतो. खोले यांनी या लेखात काही संपादने केली आहेत, @Tiven2240: कृपया प्रचालाकांनी याची नोंद घ्यावी.

नियम संदर्भ - https://en.wikipedia.org/wiki/Conflict_of_interest

Shrinivaskulkarni1388 ०७:५०, २१ ऑक्टोबर २०१८ (IST)

"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" पानाकडे परत चला.