बैलगाडी बाजार

संपादन

सारंखेडा यात्रेचे आकर्षण बैलगाडी बाजार हे कधी कोणी काळी राहिलेले आहे आज बैलगाडी इतिहासजमा झालेली असली तरीसुद्धा सारंखेडा येथे परिसरातील सुतार समाजाचे लोक बैलगाडी बनवून कास्तकार याचा महत्त्वाचा अभियंता म्हणून भूमिका बजावत असत भगवान विश्वकर्मा यांच्या कृपाशीर्वादाने विविध प्रकारची कृषी कृषी यंत्र कोणत्याही काळात टिकतील अशी आणि जवळच्या जंगलात उपलब्ध असलेल्या किंवा शेतावरच्या बांधावर तोडलेल्या लाकडापासून निर्माण केलेली असल्यामुळे अर्थव्यवस्थेवर कोणत्याही प्रकारचा भार निर्माण करीत नसत इतिहासजमा झालेली ही प्रथा आणि अर्थशास्त्र अतिशय महत्त्वाची कृती आज अभ्यासणे गरजेचे आहे जीवन विज्ञानामध्ये कृषी अर्थशास्त्राचे महत्त्व असून जीवन विज्ञानाला अत्यावश्यक असे शाश्वत विकासाची यंत्र बनवणे गरजेचे आहे श्री विश्वकर्मा गुजराती सुतार समाज विकास मंडळ शिरपूर येथील संस्थेचे सदस्य असलेले समाज बांधव बैलगाडी बनवत असतात अगोदरच्या काळामध्ये ही संस्था श्री विश्वकर्मा गुजराती सुतार पंचमंडळ संगम मुडावद तापी व पांझरा दोन नद्यांच्या संगमावर ती एकत्र येत असत आज ती परंपरा कायम ठेवून मुंबई-आग्रा महामार्ग आणि अंकलेश्वर बराणपुर आंतरराज्य मार्ग यांच्या संगमावर ती शिरपूर येथे सर्व सदस्य एकत्र येतात परंतु आजच्या काळात लाकूड या वस्तूचे रूपांतरण ॲल्युमिनियम लोखंड व कॉंक्रीट या वस्तूंनी घेतल्यामुळे आपोआपच कारागिरांना आपल्या व्यवसायाचे रुपांतर करावे लागले असून उड कास्ट प्रोडक्शन हे मेटल कास्ट प्रॉडक्शनमध्ये कन्व्हर्शन झाले आहे Kailaschavhan (चर्चा) २२:४५, २४ ऑगस्ट २०१९ (IST)Reply

"सारंगखेडा" पानाकडे परत चला.