महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ सहवाचन महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम क्र. ८७ मधील परमाश्यक वैधानिक तरतुदीनुसार अवसायनात काढण्याबाबत अपील अर्ज..

संपादन

. राजेश मत्स्यपालन सह. संस्था खाडीपार/गोंगले र. नं. २७३ ता. सडक अर्जुनी ही कार्यस्थगित कथित सहकारी संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ सहवाचन महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम क्र. ८७ मधील परमाश्यक वैधानिक तरतुदीनुसार अवसायनात काढण्याबाबत अपील अर्ज..

59.91.167.153 १२:०१, ५ जुलै २०२४ (IST) --59.91.167.153 १२:४७, ५ जुलै २०२४ (IST)Reply

अर्जदार  :- अध्यक्ष, चुलबंद जलाशय मत्स्यपालन सहकारी संस्था मर्या. मुरदोली र.नं. १०१३ ता. गोरेगाव,

 जि. गोंदिया.

विषय :- राजेश मत्स्यपालन सह. संस्था खाडीपार/गोंगले र. नं. २७३ ता. सडक अर्जुनी ही कार्यस्थगित कथित सहकारी संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ सहवाचन महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम क्र. ८७ मधील परमाश्यक वैधानिक तरतुदीनुसार अवसायनात काढण्याबाबत अपील अर्ज..

संदर्भ :- विषयांकित सहकारी संस्थेच्या सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ च्या अंकेक्षण अहवालात अंकेक्षकाद्ववारे नमूद करण्यात आलेले, उपरोक्त विषयाला अधोरेखित करीत असलेले, वस्तुस्थिती -निदर्शक गंभीरतम आक्षेप-वजा-दोष व शेरे महोदय, विषयाचे अनुषंगाने तिन्ही संदर्भीय अंकेक्षण/लेखापरीक्षण अहवालांचे व आमच्याकडील अपील अर्जाचे अवधानपुर्वक, साकल्याने अवलोकन व वाचन करावे ही सविनय प्रार्थनापुर्वक विनंती आहे.(सुलभ संदर्भासाठी तिन्ही लेखापरिक्षण अहवालातील विषय-संबंधित शेरे असलेल्या पृष्ठांच्या व आमच्या अपील अर्जाच्या छायाप्रती यासोबत संलग्न करण्यात येत आहेत.) त्याच अनुषंगाने सविनय सादर करण्यात येत आहे की,

१.  :- विषयांकित कार्यस्थगित कथित संस्थेच्या सन २०२०-२१ च्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचे अवलोकन व वाचन केले असता अहवालातील नमुना क्र. (२४), विभाग-दुसराच्या पहिल्याच पृष्ठावर असे नमूद आहे की संस्थेचा ‘व्यवहार समाधानकारक नाही. तसेच सामान्य शेरे व सूचना या शिर्षकांतर्गत परिशिष्ट "ब" (१) (१) मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, 'संस्थेच्या पोटनियमात नमूद केल्याप्रमाणे पूर्णपणे अंमलबजावणी केल्याचे दिसून येत नाही. संस्थेच्या हिताच्या दृष्टीने अंमलबजावणी करणे हिताचे राहील. तसेच पोटनियम २(क) प्रमाणे शासनाने नमूद केल्याप्रमाणे मत्स्य संगोपन केलेले नाही. तसेच पोटनियम २(६) प्रमाणे व्यवसायामध्ये सुधारणा केल्याचे दिसून येत नाही. तसेच संस्थेच्या व्यवस्थापक कमिटीने पोटनियम ५२ (१०) नुसार मासे विक्रीची व्यवस्था केल्याचे दिसून येत नाही." तसेच त्यापुढील ब(१) (४) मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, "संस्थेत अंतर्गत नियंत्रणाचा अभाव आहे. संस्थेच्या व्यवहाराची अंतर्गत तपासणी होत नाही." तसेच त्यापुढील ब (१) (६) मध्ये अतिशय गंभीरतम आक्षेप नोंदविण्यात आला असून त्यानुसार संस्थेने परमावश्यकरित्या भरणा करावयाच्या व त्यासाठी मा. सहकार आयुक्तांनी सुस्पष्ट परिपत्रकीय निर्देश देऊनही, संस्थेकडून परमावश्यकरित्या देय असलेल्या व्यवसाय कराचा भरणा करण्यात गंभीरतम कसूर केला असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय सुद्धा सहकारी कायद्यातील कलम ३०,७०,७३(१) व ८२ तथा त्याखालील नियमातील नियम क्र.२५,२६,५४,५५,७५, २०७(क), (१०७ (ब), ५८ (अ) व ५३ आणि पोटनियम क्र.०२,५५,२५,६६,४८ व १७ मधील परमावश्यक वैधानिक तरतुदींचे ढळढळीत उल्लंघन केल्याचे सुद्धा सदरील वैधानिक लेखापरीक्षण अहवालात ब (१) (७) मध्ये लेखापरीक्षकाने नमूद केले आहे. अखेरच्या परिशिष्ट "क" मधील बाब क्र. (४), (५) व (१३) मध्ये खालीलप्रमाणे गंभीरतम कामकाजाची नोंद घेण्यात आलेली आहे (४) मा. मत्स्य विकास अधिकारी यांच्या परिपत्रकानुसार संपूर्ण बाबींची पूर्तता केलेली नाही.

(५) संस्थेने खाजगी व्यापाऱ्यांकडून बीज खरेदी केलेले असून मत्स्य बीज तलावात सोडताना शासकीय मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष पंचनामा न करता तलावात सोडण्यात येतात. संस्थेतील पोटनियमात विहित केलेल्या रकमेपेक्षा जादा रोख शिल्लक ठेवण्यात येते. (१३) मासेविक्री स्टेटमेंट तपासले असता तलाव निहाय मत्स्यबीज दर्शविण्यात आलेले नाही. - सदरील वैधानिक लेखापरीक्षण अहवालात नमूद उपरनिर्दिष्ट गंभीरतम बार्बीचा व उल्लंघनाचा एकत्रित विचार करता सदरील विषयांकित कथित संस्था ही सद्यस्थितीत कार्यस्थगित व बंद असून या संस्थेच्या बनावटी नावावर कोणीतरी ठेकेदार सहकारी संस्थेच्या नावाचा व सहकारी कायद्यातील तरतुदींचा गंभीरतम गैरफायदा घेत असल्याचे प्रथमदर्शनीच स्वयंस्पष्ट होत असल्याचे सविनय सादर करण्यात येत आहे.

२.  :- आणखी असे की, विषयांकित कार्यस्थगित कथित सहकारी संस्थेचा सन २०२१-२२ च्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचे अवलोकन व वाचन केले असता असे निदर्शनास येत आहे की, संस्थेत "अंतर्गत नियंत्रण व्यवस्था नाही" असे नमूद असून "रोकडवही अद्यावत नाही" असेही गंभीरतम दोष दर्शविण्यात आले असल्याचे दिसून येते. तसेच लेखापरीक्षण अहवालातील नमूना क्र. (२४) विभाग - दुसरा मध्ये संस्थेचा "व्यवहार समाधानकारक नाही" असे नमूद करण्यात आले असून सामान्य शेरे व सूचना या शीर्षकांतर्गत परिशिष्ट "ब" (१) मध्ये, "... संस्थेच्या पोटनियमात नमूद केल्याप्रमाणे पूर्णपणे अंमलबजावणी कैल्याचे दिसून येत नाही. संस्थेच्या हिताच्या दृष्टीने अंमलबजावणी करणे हिताचे राहील. तसेच पोटनियम २ (क) प्रमाणे शासनाने नमूद केल्याप्रमाणे मत्स्यसंगोपन केलेले नाही. तसेच पोटनियम २(६) प्रमाणे व्यवसायामध्ये सुधारणा केल्याचे दिसून येत नाही. तसेच संस्थेच्या व्यवस्थापक कमिटीने पोटनियम ५२(१०) नुसार मासेविक्रीची व्यवस्था केल्याचे दिसून येत नाही." असा गंभीरतम आक्षेप-वजा-दोष पुनरावृत्त झालेला आहे. तसेच त्यापुढील क. (२)-सभा व कार्यवाही या उपशिर्षांतर्गत असेही नमूद करण्यात आले आहे की, "... व्यवस्थापन कमेटीने आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडलेले नाही. तसेच मत्स्यबीजाची खरेदी संघामार्फत न करणे, मत्स्यबीज खरेदी संबंधाने निविदा न बोलविता खाजगी पुरवठा धारकाकडून खरेदी करण्यात येतात व खरेदी करण्यात आलेले मत्स्यबीज शासकीय मत्स्य विभागाकडून प्रमाणित करण्यात येत नाही. त्याचप्रमाणे तलावात सोडलेल्या मत्स्यबीज संचयनाबाबत पंचनामा करण्यात आलेले नाही. या बाबी योग्य नसून नियमबाह्य आहेत. तसेच शासकीय मत्स्य विभागाकडून दिलेल्या सूचनांचे संस्था स्तरावर पालन करीत नाही असे दिसून येते." अशाप्रकारे गंभीरतम आक्षेप-वजा-दोषांची या लेखापरीक्षण अहवालात जणू भरमारच आढळून येते. त्यापुढील क्र. (४) मध्ये सुद्धा "संस्थेत अंतर्गत नियंत्रणाचा अभाव आहे." असा गंभीरतम दोष दर्शविण्यात आलेला आहे. शिवाय त्यापुढील क्र. (७) मधील गंभीरतम आक्षेप-वजा-दोषांनुसार सदरील विषयांकित कथित संस्थेने खाली नमूद केल्यानुसार सहकारी कायदा, त्याखालील नियम व पोटनियमातील तरतुदींचे ढळढळीत उल्लंघन केल्याचे दर्शविण्यात आले आहे. ते आक्षेप-वजा-दोष येणेप्रमाणे. (१) सहकारी काय‌द्यातील कलम ३०,७०,७३,(१) व ८२. (२) सहकारी नियमातील नियम क्र. २५,२६,५४,५५,६५,१०७(क), १०७(ब), ५८ (अ) व ७३. व (३) पोटनियम क्र.०२,५५,२५,६६,४८ व १७. अशा गंभीरतम आक्षेप-वजा-दोषांसह त्यापुढील क्र. (८) मध्ये आणखी असे नमूद करण्यात आले आहे की, "संस्थेकडे असलेल्या तलावात संस्थेने केलेल्या मत्स्यबीज संचयनाबाबतची माहिती सादर केली नाही. तसेच याबाबत मत्स्य संचयन रजिस्टर ठेवलेले नाही. संस्थेने मासेमारी केल्याबद्दलचे रजिस्टर ठेवले नाही. तसेच अहवाल वर्षात किती मत्स्योत्पादन झाल्याचे दर्शविले

नाही. तसेच तलावात मत्स्यबीज सोडण्याबाबतचे पंचनामे केल्याचे दिसून येत नाही. तलावाच्या क्षेत्रफळानुसार घेतलेले मत्स्योत्पादन हे कमी आहे. संस्थेने व्यापारी पत्रकात कमीशन वाढविल्यामुळे किती सभासदांना रोजगार मिळाला हे स्पष्ट होत नाही." यावरून तथा सदरील वैधानिक लेखापरीक्षण अहवालात नमूद उपरनिर्दिष्ट इतर गंभीरतम आक्षेप-वजा-दोषांच्या प्रकाशात सुद्धा या विषयांकित कथित संस्थेचे कामकाज बंद झाले असून कोणीतरी ठेकेदार या संस्थेच्या बनावट नावावर सहकारी कायदा व नियमातील तरतुदींचे घोर उल्लंघन करीत आहे. असे प्रथमदर्शनीच स्पष्ट होत असल्याचे सविनय सादर करण्यात येत आहे.

३.  :- आणखी असे की, विषयांकित कार्यस्थगित कथित सहकारी संस्थेच्या सन २०२२-२३ च्या लेखापरीक्षण अहवालाचे अवलोकन व वाचन केले असता, संस्थेचे कामकाज/व्यवहार समाधानकारक नसल्याचे, संस्थेच्या पोटनियम ३ मध्ये नमूद उद्देशांबरहुकूम कामकाजाची अंमलबजावणी संस्थेने केली नसल्याचे तसेच पोटनियम२ (क) नुसार शासनाने नमूद केल्याप्रमाणे मत्स्यसंगोपन केलेले नसून पोटनियम २(६) प्रमाणे व्यवसायात सुधारणा सुद्धा केली नसल्याचे तथा पोटनियम ५२ (१०) नुसार मासे विक्रीची व्यवस्था केली नसल्याचेही अन २०२२-२३ च्या अ‌द्यावत लेखापरीक्षण अहवालाचे पृष्ठ क्र. १७ वर लेखापरीक्षकाने नमूद केल्याचे दिसून येते. तसेच याच लेखापरीक्षण अहवालाचे पृष्ठ क्र. १८ वर असेही नमूद करण्यात आले आहे की, व्यवस्थापन कमिटीने आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडलेले नाही. शिवाय याच पृष्ठावर आणखी असेही गंभीर शेरे नमूद आहेत की, संस्थेत अंतर्गत नियंत्रणाचा अभाव असून संस्थेने त्यांच्याकडून परमावश्यकरित्या शासनाला देय असलेल्या व्यवसाय कराचा भरणा सुद्धा केलेला नाही. तसेच पृष्ठ क्र. १८,१९ वर असेही नमूद करण्यात आले आहे की, संस्थेने वर नमूद सहकारी काय‌द्यातील कलम ३०,७०,७३(१), ८२ तथा त्याखालील नियमातील नियम क्र.२५,२६,५४,५५,६५,१०७(क), १०७ (ब), ५८ (अ), ७३ तसेच संस्थेचे पोटनियम क्र. ०२,५५,२५,४८,१७ मधील परमावश्यक वैधानिक तरतुदींचे गंभीरतम उल्लंघन केलेले आहे. शिवाय याच लेखापरीक्षण अहवालाच्या पृष्ठ क्र. १९ वर नमूद करण्यात आले आहे की, "संस्थेकडे असलेल्या तलावात संस्थेने केलेल्या मत्स्यबीज संचयनाबाबतची माहिती सादर केली नाही. तसेच याबाबत मत्स्य संचयन रजिस्टर ठेवलेले नाही. संस्थेने मासेमारी केल्याबद्दलचे रजिस्टर ठेवले नाही. तसेच अहवाल वर्षात किती मत्स्योत्पादन झाल्याचे दर्शविले नाही. तसेच तलावात मत्स्य बीज सोडण्याबाबतचे पंचनामे केल्याचे दिसून येत नाही. तलावाच्या क्षेत्रफळानुसार घेतलेले मत्स्योत्पादन हे कमी आहे. संस्थेने व्यापारी पत्रकात कमीशन वाढविल्यामुळे किती सभासदांना रोजगार मिळाला हे स्पष्ट होत नाही." या गंभीरतम शेऱ्यावरून हे सुस्पष्ट होत आहे की, विषयांकित कथित संस्थेने आपल्या उद्देशांबरहुकूम कामकाज केलेच नसून कदाचित सम्भक्त: सहकारी कायदा, नियम व पोटनियमातील परमावश्यक तरतुदींचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून

एकाधिकार पद्धतीने किंवा ठेकेदारी पद्धतीने कामकाज चालवल्याचे स्पष्ट होत आहे. पर्यायाने संस्थेचे विधीवत कामकाज पूर्णतः ठप्प व बंद झाले असून काही ठेकेदारांच्या हातातील बाहुल्यासारखे अनधिकृत कामकाज करण्यात येत असल्याचेही सदरील लेखापरीक्षण अहवालातील, वर नमूद, गंभीरतम शेऱ्यांनुसार सुस्पष्ट होत आहे. याचाच सरळ अर्थ असा निघतो की, विषयांकित कथित संस्था ही सद्यस्थितीत अस्तित्वशून्य झाली असून ती संस्था पुढे चालू ठेवण्यात आल्यास ती बाब, जिल्ह्यातील मत्स्यपालन व्यवसायातील एकूणच सहकार चळवळीला, विघातक व विनाशक ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

४. :- आणखी असे की, वरील तिन्ही परिच्छेदांतून विशद व सुस्पष्टपणे विशलेषित करण्यात आल्यानुसार, विषयांकित कार्यस्थगित कथित संस्थेचे संपूर्ण कामकाज व व्यवहार पूर्णतः बंद असून त्या कथित संस्थेच्या बनावटी नावावर कोणीतरी ठेकेदार किंवा अन्य अनधिकृत व्यक्ती संस्थेच्या अस्तित्वशून्य होण्याच्या वस्तुस्थितीचा अवैधानिक, अनधिकृत असा दुरुपयोग करीत असल्याचे व तदनुषंगिक फसवणुकीचे कृत्य व कृती करीत असल्याचे, तिन्ही सलग तीन वर्षाच्या (२०२०-२१,२०२१-२२, व २०२२-२३ च्या) वैधानिक लेखापरीक्षण अहवालांत नमूद गंभीरतम आक्षेप-वजा-दोषांच्या प्रकाशात अगदी प्रथमदर्शनीच निरपवादपणे स्वयंस्पष्ट होत आहे. अशा वस्तुस्थिती-निदर्शक वैधानिक परिस्थितीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) (अ) व (क) (४), सहवाचन त्याखालील नियम, १९६१ चे नियम ८७ मधील परमावश्यक वैधानिक तरतुदीनुसार सदरील विषयांकित कार्यस्थगित कथित सहकारी संस्थेला अवसायनात काढून तिच्या बनावट नावावर सुरु असलेले अवैधानिक, अनधिकृत, फसवणुकीचे व बेजबाबदार कृत्य व कृती तात्काळ प्रभावाने थांबवणे क्रमप्राप्त ठरत असल्याचे सविनय सादर करण्यात येत असून त्याबरहुकुम खालीलप्रमाणे प्रार्थना करण्यात येत आहे.

प्रार्थना :-

१) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) (अ) व (क) (४) मधील परमावश्यक वैधानिक तरतुदीनुसार तथा त्याखालील नियमातील नियम क्र.८७ मधील परमावश्यक वैधानिक कार्यपद्धतीन्वये विषयांकित, राजेश मत्स्यपालन सहकारी संस्था मर्या. खाडीपार/गॉगले (र.नं.२७३), ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया या कार्यस्थगित कथित संस्थेला अवसायनात काढण्याबाबत यथाविहित वैधानिक आदेश पारित करण्यात यावा ही सविनय प्रार्थनापूर्वक विनंती आहे.

२) सदरील विषयांकित कार्यस्थगित कथित सहकारी संस्थेच्या बनावटी नावावर जो कोणी ठेकेदार वा व्यक्ती अनधिकृत, अवैधानिक, फसवणुकीचे बेजबाबदार कृत्य व कृती करीत आहे वा असेल त्याच्यावर कायद्यातील परमावश्यक वैधानिक तरतुदीनुसार यथाविहित कारवाई व कार्यवाही करून अशा कुप्रवृत्तींवर आळा बसेल असेही आदेश पारित करण्यात यावेत ही सुद्धा सविनय प्रार्थनापूर्वक विनंती करण्यात येत आहे.

३) याशिवाय आदरणीय महोदयांना योग्य व न्याय्य वाटेल असे संपुरक वैधानिक आदेश पारित करून आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा ही सुद्धा सविनय प्रार्थनापूर्वक विनंती करण्यात येत आहे.

सोबन - वरीलप्रमाणे.

सोबन - वरीलप्रमाणे. 59.91.167.153 १२:४८, ५ जुलै २०२४ (IST)Reply

"सहकार विभाग (महाराष्ट्र शासन)" पानाकडे परत चला.