चर्चा:स्पाँडिलोसिस

(चर्चा:सर्व्हायकल स्पाँडिलोसिस या पानावरून पुनर्निर्देशित)
Latest comment: १ वर्षापूर्वी by संतोष गोरे in topic उच्चार

उच्चार संपादन

@अभय नातू आणि Usernamekiran: नमस्कार, स्पाँडिलोसिस का स्पॉन्डिलायसिस, नक्की अचूक उच्चार कोणता, तसेच याला पर्यायी मराठी शब्द आहे का?-संतोष गोरे ( 💬 ) ११:५३, १६ जानेवारी २०२३ (IST)Reply

@संतोष गोरे: नमस्कार. इंग्रजी विकिपीडियावर शोधून बघितले असता मला en:Spondylosis (स्पॉन्डिलोसिस), en:Spondylitis (स्पॉंडिलाइटिस), en:Spondylolysis (स्पॉन्डिलोलायसिस), आणि en:Spondylolisthesis (स्पॉन्डिलोलिस्थेसिस) असे चार वेगळे व्यंग/लेख सापडले. एका डॉक्टर मित्राला विचारले असता Cervical Spondylosis हा मानेच्या जागेवर होणार Spondylosis आहे असे सांगिलते, व सध्याचा उच्चार बरोबर असल्याचेही सांगिलते. पण माझ्या मते लेखाचे शीर्षक सर्व्हायकल स्पाँडिलोसिस ऐवजी फक्त "स्पाँडिलोसिस" असावे. —usernamekiran (talk) १६:४०, १६ जानेवारी २०२३ (IST)Reply
  झाले. संतोष गोरे ( 💬 ) ०७:५०, १९ जानेवारी २०२३ (IST)Reply
"स्पाँडिलोसिस" पानाकडे परत चला.