चर्चा:सदिश
Latest comment: ११ वर्षांपूर्वी by J in topic निश्चित
सदिशाच्या व्याख्येमधे ‘परिमेय‘ या शब्दाऐवजी ‘परिमाण‘ म्हणजेच magnitude हा शब्द योग्य होईल का? जाणकारांनी खुलासा करावा म्हणजे तसा बदल करता येईल.
निश्चित
संपादनपरिमेय हे विशेषण आहे, त्यापेक्षा परिमाण हे नाम वापरणे अधिक योग्य.--J (चर्चा) २३:४६, १० नोव्हेंबर २०१३ (IST)