चर्चा:संस्‍कृत भाषा

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by Sureshkhole

या लेखात आज करण्यात आलेले बदल सकारात्मक आहेत.पूर्वीची माझी उलटवा विनंती रद्द करा. वि. नरसीकर (चर्चा) ०७:५४, २० एप्रिल २०१० (UTC)

प्रताधिकार भंग

संपादन

निनावी सदस्याने या आवृत्तीमध्ये प्रताधिकार भंग केला आहे. सुरेश खोले "चुक माझी असेल तर मी माफ़ी मागायला कमी करत नाही, पण चुक तुमची असेल तर. . . . "? २१:३९, २४ ऑगस्ट २०१८ (IST)Reply

"संस्‍कृत भाषा" पानाकडे परत चला.