चर्चा:संयुक्त महाराष्ट्र

एवढ्या लोकप्रीय विषयाबद्दलच्या लेखाची अजूनही एवढी दयनीय असवस्था !! लेखाची अशी दयनीय अवस्था पाहून जुना अविश्वकोशिय मजकुर वगळून टाकला, लेखकांना नव्यावे लेखन करण्याचे आवाहन आहे. माहितगार २१:१२, १२ एप्रिल २०११ (UTC)
खरे आहे. या लेखात 'संयुक्त महाराष्ट्र' या संकल्पनेबद्दल, या संकल्पनेच्या/संज्ञेच्या प्रथम वापरापासून, ऐतिहासिक व वर्तमान काळातील व्याप्तीबद्दल माहिती नोंदवावी.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:३९, १३ एप्रिल २०११ (UTC)
"संयुक्त महाराष्ट्र" पानाकडे परत चला.