पानाचे नाव संपादन

श्री अरविंद आश्रम असे नाव नको, श्रीअरविंद आश्रम असेच नाव योग्य होते. कृपया ते तसेच ठेवावे.

श्री आणि अरविंद हे दोन स्वतंत्र शब्द नकोत.

धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १९:१६, ७ फेब्रुवारी २०२३ (IST)Reply

श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन संपादन

'श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन' ही श्रीअरविंद आश्रमाची एक शाखा आहे, पण तो लेख स्वतंत्र असणेच अपेक्षित आहे.

कृपया तो तसा स्वतंत्र राहू द्यावा. ही विनंती. Ketaki Modak (चर्चा) १९:१९, ७ फेब्रुवारी २०२३ (IST)Reply

पूर्ववत केल्याबद्दल धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) २३:२६, ८ फेब्रुवारी २०२३ (IST)Reply
"श्री अरविंद आश्रम" पानाकडे परत चला.