या लेखात भाषेच्या अनेक चुका आहेत. ज्याला मराठी पुरेसे येत नाहे त्याने हा लिहिला असावा. चुका दुरुस्त करण्यासाठी हवी तेवढी माहिती माझ्याकडे नसल्याने चुका दुरुस्त करणे अवघड आहे. नमुन्यादाखल: व च्या ऐवजी व: हा शब्द दोनदा आला आहे. चुकीचे शब्द--ध्यासपर्वा(र्व असावे); संध्या छाया(संध्याछाया असावे); गोपाला(ल?);मुक्ता(क्त?); लौंक्केट(?); इम्मकुलेट(?); घरद्वार(दार?); जीवा(?); तोहैँ(?); ज़ाकोल(झाकोळ?); शालीमार(लि?); पिंजरा दोनदा आला आहे. शालिमार, इम्मकुलेट, करंट, गाँधी, सामना, किनारा, माया वगैरेमधे रोमन लिपीत नाव लिहून कंसात फिल्म लिहिले आहे. हे चित्रपट इंग्रजीत होते का? फिल्मी प्रवास हा हिंग्रजी शब्द झाला, चित्रपट-कारकीर्द हवे.--J--J १५:१९, २६ ऑगस्ट २००७ (UTC)


सिंघासन?--J १५:२१, २६ ऑगस्ट २००७ (UTC)

Start a discussion about श्रीराम लागू

Start a discussion
"श्रीराम लागू" पानाकडे परत चला.