चर्चा:श्रीकांत मोघे
Latest comment: १० वर्षांपूर्वी by J
श्रीकांत मोघे यांनी एका मुलाखतीत सुधीर हे त्यांचे मोठे बंधू असे म्हटल्याचे आठवते. पण जन्म तारखांवरून त्याउलट असल्याचे दिसते आहे. दोघांचे थोरलेधाकटेपण तपासून पहावयास हवे....J (चर्चा) २१:१३, ४ एप्रिल २०१४ (IST)