चर्चा:शेठ दगडुराम कटारिया प्रशाला

दगडुराम की दगडूराम ?

संपादन

या शाळेच्या नावात "दगडुराम" आहे की "दगडूराम" ? मराठी लेखनाच्या प्रवृत्तीनुसार "दगडू", "दगडूराम" ही लेखने योग्य ठरावीत, असे वाटते.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:४०, २४ डिसेंबर २०११ (UTC)

"शेठ दगडुराम कटारिया प्रशाला" पानाकडे परत चला.