चर्चा:शून्यता

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे

शून्यवाद हे एका तत्त्वज्ञानाचे नाव आहे, शून्यता हे केवळ स्थितीचे वर्णन आहे. हे शब्द समानार्थी नाहीत; दोन्ही शब्दांचा उपयोग भिन्न आहे. ..... (चर्चा) ०९:३३, १४ मे २०१८ (IST)Reply


पहा : शून्यता आणि शून्यवाद

@: नमस्कार, मी केवळ Śūnyatā या इंग्रजी लेखानुसार लेखाचे शीर्षक बदलले. शून्यवादशून्यता हे दोन शब्द/संकल्पना भिन्न असतील तर आपण यांचे स्वतंत्र लेख बनवू शकता. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा ११:२३, १४ मे २०१८ (IST)Reply
"शून्यता" पानाकडे परत चला.