या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे

किल्ल्याचा आकार कोणत्याही बाजूने शंकराच्या पिंडी सारखा दिसत नाही हा खोटा अपप्रचार आहे कृपया ह्या विषयी चर्चा व्हावी व गूगल नकाशाच्या जरी तुम्ही वापर केला तरी हे स्पष्ट होईल की किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडी सारखा नाही.

शिवनेरी किल्ल्याचा आकार हा शंकराच्या पिंडी सरखा आहे असे विकिपीडियावरच्या लेखात आहे.

संपादन

शिवनेरी किल्ल्याचा आकार कोणत्याही बाजूने शंकराच्या पिंडी सारख दिसत नाही अगदी तुम्ही गूगल नाकाशाचा वापर करून पाहू शकता. Swapnil s. gaikwad (चर्चा) १०:४१, १३ जुलै २०२० (IST)Reply

"शिवनेरी" पानाकडे परत चला.