चर्चा:शिजविणे
नमस्कार, माफ करा, एक सुचवावेसे वाटते इंग्लिश भाषेतील 'बॉयलिंग' म्हणजे मराठीत 'उकळणे' ('शिजविणे' नव्हे). नाराण ११:५५, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)
इंग्लिश भाषेतील बॉयलिंग म्हणजे मराठीत 'उकळणे' ('शिजविणे' नव्हे) बद्दल खुलासा
संपादनhttp://en.wikipedia.org/wiki/Boiling मध्ये Boiling in cooking पहा. त्यात मी सुचविल्याप्रमाणे शिजविणे' मधील बदल सांगितले आहेत.
बॉयलिंग म्हणजे मराठीत 'उकळणे' ('शिजविणे' नव्हे)
संपादननमस्कार, आपण सुचविल्याप्रमाणे इंग्रजी भाषेतील Boiling या लेखातील Boiling in cooking या विभागात boiling is the method of cooking food in boiling water यात पहिल्याच वाक्यात cooking म्हणजे शिजविणे असा बोध होतो.नाराण ०६:५६, २८ फेब्रुवारी २०११ (UTC)
Cooking चा अर्थ काय समजायचा?
संपादनhttp://en.wikipedia.org/wiki/Cooking अनुसार कूकींग म्हणजे उष्णतेचा वापर करुन अन्न बनविणे आहे.
Cooking is the process of preparing food with heat.
http://en.wikipedia.org/wiki/Cooking#Methods_of_cooking अनूसार boiling ही एक स्वयंपाकातील (अन्न बनविणे) पध्दती आहे.
steaming म्हणजे नक्की काय?
संपादनउकडणे किंवा वाफवणे (इंग्लिश: Steaming, स्टीमिंग ;) ही वाफेच्या माध्यमातून अन्न शिजवण्याची एक पाकप्रक्रिया आहे. शिजविणे (इंग्लिश: Steaming) ही पाण्याच्या माध्यमातून अन्न शिजवण्याची एक पाकप्रक्रिया आहे. शिजविणे ही आरोग्यास हितकारक पाकप्रक्रिया असल्याचे मानले जाते.
गोंधळ
संपादनआपल्या चर्चेत काहीतरी गोंधळ होतोय!
- चर्चेचा मुख्य मुद्दा : आपण बनवलेल्या 'शिजविणे' या नव्या लेखात 'Boiling' या इंग्लिश विकिपीडियावरील लेखाचा दुवा होता.
- लेख 'उकडणे' किंवा 'वाफवणे' या बद्दल अथवा त्याच्या इंग्लिश दुव्या बद्दल कसलीही शंका नाही, त्यामुळे लेख 'उकडणे' किंवा 'वाफवणे' ला चर्चेतून वगळावे.
- लेख 'उकळणे' पहावा म्हणजे 'Boiling' या इंग्लिश विकिपीडियावरील लेखाचा दुव्याबद्दल शंका दूर होण्यास मदत मिळेल.
(तळ टीप: मी भाषेचा जाणकार नाही, ही चर्चा मित्रभावनेतुन करत आहे.)Namskar १५:१७, १८ मार्च २०११ (UTC)