चर्चा:शरीरसौष्ठव
(चर्चा:शरीरसौष्ठ्व या पानावरून पुनर्निर्देशित)
नाव
संपादनशरीरसैष्ठव की शरीरसौष्ठव??? माझ्या माहितीप्रमाणे दुसरे. अधिक चर्चा व्हावी. Dakutaa ०५:३९, २३ मार्च २००९ (UTC)
तुम्ही बरोबर आहात, सौष्ठव शब्द आहे, सौंदर्य चपळता असा अर्थ आहे त्याचा.
129.69.23.120 ०८:५३, २३ मार्च २००९ (UTC)