117.228.80.51 १०:५४, २१ मार्च २०१२ (IST)डॉ.हरीश)शमी म्हणून इथे खैराचे चित्र दिलेय काय.. शमीचे साधर्म्य स्औंदडीशी जास्त वाटते..Reply

ते चित्र खेजडी या झाडाचे होते. लॅटिन नाव चुकल्यामुळे झाडही चुकले होते. शमीचे शास्त्रीय नाव Prosopis spicigera आहे, खेजडीचे Prosopis cineraria ...J (चर्चा) १४:३७, २१ मार्च २०१२ (IST)Reply

"शमी" पानाकडे परत चला.