चर्चा:व्हिक्तोर युगो
Latest comment: १२ वर्षांपूर्वी by J
Romantic Movement म्हणजेच जर Romanticism असेल तर त्याला अधिकृत मराठी प्रतिशब्द स्वच्छंदतावाद हा आहे. पण हा शब्द कधी वाचल्याचे आठवत नाही. वाचलेले शब्द आहेत, सौंदर्यवाद, रोमांचवाद, कल्पनारम्यतावाद, निर्भरशीलतावाद वगैरे. या सर्व शब्दांपैकी सौंदर्यवाद हा अधिक रूढ आहे. ...J (चर्चा) २३:२७, २७ नोव्हेंबर २०१२ (IST)