चर्चा:व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली

Latest comment: ११ वर्षांपूर्वी by पुणेरीपुणेकर in topic शीर्षक

शीर्षक संपादन

या लेखाचे शीर्षक व्यवसाय संसाधन नियोजन प्रणाली असे बरोबर वाटते. कृपया नामबदलाचा विचार करावा - पुणेरीपुणेकर (चर्चा) १०:०४, ३ नोव्हेंबर २०१२ (IST)Reply

संसाधन हा शब्द हिंदी 'वाटतो'. त्यामुळे उपयोगाबद्दल साशंक आहे.

"व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली" पानाकडे परत चला.