दैनिक प्रभात मध्ये १८ जानेवारी २००४ "उपासना व्यायामामुळे जीवन सुखद" हा अतिशय सुंदर लेख आहे. त्या लेखावरून हा लेख मी लिहीत आहे. त्याची zerox माझ्याकडे आहे. त्यातीलच हे सारे संदर्भ आहेत. आणि त्याचा मी संदर्भ दिला आहे. तुम्हाला जर शंका असेल तर आपण आपला इ मेल द्यावा. मी तो scan करून आपणास पाठवीन. कृपया लेखाच्या माहिती बद्दल कृपया शंका घेवू नये....

अधिकृत स्रोताशी माहिती जुळत नाही संपादन

>>इ. स. १९५२ साली भारतीय संसदेच्या नवीन इमारतीचीची वास्तुरचना बनवण्याचे काम त्यांनी केले होते. तीच इमारत आजही वापरली जाते.<<

लोकसभा सेक्रेटरीएट च्या या अधिकृत माहितीशी लेखातील माहिती जुळत नाही. संकेत (चर्चा) १०:५५, १३ नोव्हेंबर २०१२ (IST)Reply

वैजनाथ पुंडलिक यांना २००३साली सन्मानित करण्यात आले, याहून काहीही अधिक माहिती मराठी-इंग्रजीत आंतरजालावर सापडली नाही. त्यांनी खरोखरीच जर लोकसभेच्या इमारतीचा आराखडा केला असेल तर त्याचे नाव लोकसभेच्या सेक्रेटरिएटच्या माहितीत यायला हवे होते. पुरेसा पुरावा नसेल तर लेखातून लोकसभेचा उल्लेख काढून टाकावा.

पुण्यात पुंडलिक आणि पुंडलिक नावाची एक वास्तुरचना संस्था आहे. तिच्याशी या वैजनाथ पुंडलिकांचा संबंध असावा का?...J (चर्चा) १२:०३, १३ नोव्हेंबर २०१२ (IST)Reply

"वैजनाथ पुंडलिक" पानाकडे परत चला.